Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Amar Patre
Added on: 23-Apr-2010
Description: Advanced Pune
English Translation: Advanced Pune
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (7 votes cast)


 
On 15-Jun-2010 , ankush said, Star Poster
(1/2)
प्रवेश? तोही 'मुक्त'? सुचना आहे म्हणे, आणि खाली लिहता हुकूमावरुन? अरे वा!
वरुन आन्गिशामकचे ते नळकांड लोंबतय, म्हणजे जरुर कधीही काहिही पेटु शकते.
अशी कोणती खास अणि आकर्शक जागा आहे ही? रामसे बंधुची आवडती साईट तर नाही?
चला, भारतीयांचे एकवेळ ठिक आहे समजु - त्यांना सवय आहे अडगळीच्या ठिकणी धाडस करण्याचे,
मुक्त म्हटले की चालले माघचा पुढचा विचार न करता, रुमालात नाक दाबुन भलत्या ठिकाणी काही गवसते का बघण्याचे साम्रर्थ दाखवायची!
//पुढे वाचा...
 
On 15-Jun-2010 , ankush said, Star Poster
(2/2)
... पण ते परदेशी पाहुणे -त्यांच काय? एकतर पाटीचा मचकुर समजण्यासाठी मराठी वाचायला येणे(आत)जरुरीचे.
असले छत, दरवाजा, आणि ठिगळाची भिंत बघुनच ते पासपोर्ट घेऊन ऍअरपोर्टची धाव घेतील.
अहो, असल्या ठिकाणी पाऊल ठेवण्याची हिम्मत ठेवणे म्हणजे हे त्यांना काय ५-स्टार हॉटेलचे दालन आहे का?
डॉलरचे अमिश दाखवुन ही ते राजी होनार नाही -घ्या लिहुन. मग धर्म, जात वंश काहिही असु दया.
 
On 18-Jun-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ए राजू !!! मै किधर से आवू रे! बता ना! ए राजू !!!
 
On 23-Jun-2010 , Kesu said, Star Poster
पण कुठे मुक्त प्रवेश? संडासाच्या बाहेरची पाटी आहे का ही?
 
On 23-Jul-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
कुठली पाटी आहे ही? मुक्त प्रवेश, मुक्त विहार, मुक्त संचार, मुक्त विचार. या मुक्त व्यवस्थेमधुन समाधी व मुक्ती मिळण्याची व्यवस्था आहे वाटते.
 
On 26-Jul-2010 , Nilesh Ashok Patil said,
trutiypanthiyaana manayee ahe!!
 
On 03-Aug-2010 , ankush said, Star Poster
पाटी कुठली आहे हे सांगणे अशक्य -मात्र पाटीच्या रंगा रूपावरून तर तर्क केला गेला तर असे जाणवते की, साधारण ३-४ शतका पुर्वी मा.टिळक,गोखले ह्यांच्या काळात ब्रिटीशांच्या शाळेमधे कुणा हुषार विद्यार्थ्याने वापरलेली ही एक्मेव आणि दुर्मिळ अशी ऐतिहासीक पाटी असावी.
आता, वाचकामधे मचकुरावरून 'समाधी' पर्यंतचा विषय छेडला गेला आहे, त्या आर्थी ही पाटी पुणेरी खास, बहुतेक कोरेगाव परिसरात एखाद्या आश्रमापैकी ...
 
On 04-Aug-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
परंतु माझी अत्यंत मूलगामी शंका अशी आहे की परदेशीय वंशाच्या स्त्री पुरुषांना ही पाटी वाचताच कशी बरे येईल?
बहुतेक, "चला! आत परदेशी 'स्त्री'पुरुष आहेत!" असे वाटून अधिकाधीक भारतीय पुरुषांना आकृष्ट करण्यासाठी ही पाटी लावली असावी...शेवटि धंद्याचा प्रश्न आहे हो!
 
On 04-Aug-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
शेजारी आग विझवण्याचे साधन का लटकवले आहे हे देखील कळत नाही...आत बहुधा हिप्पी लोकं धुनी पेटवून बसत असावेत! मध्येच कुणी पेटला तर कुणी सांगावे! त्यापेक्षा आग विझवलेलीच बरी...
 
On 04-Aug-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
समाधी म्हणजेच मुक्ती...समाधी या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे...समा + धी अर्थात ज्याची बुद्धी सर्वत्र सम झाली आहे..भारतीय काय..परदेशीय काय..स्त्री काय...पुरुष काय किंवा आणि काही काय...
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
muktisathi pravesh!!!!!!!!!!!
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required